.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik Hunger Strike : न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अनुसरून पेसा क्षेत्रातील पात्रताधारकांना नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांचा सहनशीलतेचा सोमवारी (ता.१२) बांध फुटला अन् आंदोलन चिघळले. संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी आंदोलनस्थळावर आलेल्या लोकप्रतिनिधींना घेराव घालत, ‘गो बॅक’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या मांडत, रास्ता रोको करत मध्यस्थीची मागणी केली. (otherwise protest agitation in 13 tribal districts of state )