SAKAL Exclusive : बालमनावर लैंगिक अत्याचाराचे ओरखडे! नाशिक ग्रामीण पोलिसांत साडेतीन वर्षांत पाचशेवर पॉक्सो गुन्हे

SAKAL Exclusive : बदलापूर घटनेची जखम भळभळती असताना नाशिककरांची चिंता वाढविणारी आकडेवारी समोर आली आहे.
SAKAL Exclusive
SAKAL Exclusiveesakal
Updated on

हर्शल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा

SAKAL Exclusive : बदलापूर घटनेची जखम भळभळती असताना नाशिककरांची चिंता वाढविणारी आकडेवारी समोर आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांत गेल्या साडेतीन वर्षांत पॉक्सोंतर्गत ५७८ गुन्हे दाखल आहेत. ‘प्रेम’ या शब्दाला भाळून पळून जाणारी अल्पवयीन लेकरे पालकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. याच प्रकारात पुढे जाऊन पॉक्सोंतर्गत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण व्हावे, यासाठी शासनाने २०१२ मध्ये (पॉक्सो) कायदा केला. (Over 500 poxo crimes in three years in Nashik Rural Police )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com