esakal | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : आतापर्यंत २२ रुग्णांचा मृत्यू; जिल्हाधिकारींची माहिती

बोलून बातमी शोधा

nashik oxygen
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : आतापर्यंत २२ रुग्णांचा मृत्यू; जिल्हाधिकारींची माहिती
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : नाशिकमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली,

ऑक्सिजन टाकीच्या वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाले व 22 व्हेंटीलेटेड पेशंट मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने दिली आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)