Nashik Ozar Airport
sakal
नाशिक: ओझर विमानतळावरून २०२५ मध्ये चार लाख पाच हजार ५९३ प्रवाशांनी प्रवास केला. डिसेंबरमध्ये सर्वाधिक ४३ हजार ५६४ प्रवाशांची हाताळणी करण्यात आली. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात नाशिकहून देश-विदेशातील हवाई सेवांना अधिक बळकटी मिळणार आहे.