Police Recruitment 2026 : खाकी वर्दीचे स्वप्न होणार साकार! नाशिक ग्रामीण पोलिस दलात 262, तर मध्यवर्ती कारागृहात 118 पदांसाठी भरती

Nashik Rural Police Announces 380 Vacancies : नाशिक ग्रामीण पोलिस दल आणि मध्यवर्ती कारागृहात एकूण ३८० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. २० फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
Maharashtra Police Recruitment 2026

Maharashtra Police Recruitment 2026

esakal

Updated on

नाशिक : महाराष्ट्र पोलिस दलातील (Maharashtra Police Recruitment 2026) रिक्त पोलिस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त २६२ आणि (Nashik Police Bharti) मध्यवर्ती कारागृहातील ११८ रिक्त पदासांठी शुक्रवारपासून (ता. २०) मैदानी चाचणीपासून सुरुवात होत आहे. मागील काही महिन्यांपासून या भरतीच्या प्रतिक्षेत युवक आणि युवतींकडून तयारी केली जात आहे. भरतीच्या मैदानी चाचणीसाठी पोलिस प्रशासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com