Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

Nashik police head constable bribery case : नाशिकमध्ये १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या पोलिस हवालदार रामचंद्र अडके यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड सुनावला.
Anti-Corruption Bureau Trap in Nashik

Anti-Corruption Bureau Trap in Nashik

esakal

Updated on

नाशिक : गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलिस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना (Nashik police bribery case) रंगेहाथ पकडलेल्या पोलिस हवालदार रामचंद्र राजाराम अडके यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. न्यायालयाने त्यांना चार वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com