Nashik Water Bill : पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता! जलसंपदा विभागाकडून महापालिकेला सूचना

Nashik News : महापालिकेच्या मालकीचे स्वतंत्र धरण नसल्याने जलसंपदा विभागाच्या धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यावर पट्टी आकारले जाते.
water bill
water billesakal
Updated on

Nashik Water Bill : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून उचलल्या जाणाऱ्या कच्च्या पाण्याची पट्टी वाढविण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने महापालिकेला सूचना करून तातडीने म्हणणे मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कच्च्या पाण्यावर कर वाढल्यास पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे. (Possibility of increase in water bill)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com