Nashik Unseasonal Rain Damage: मॉन्सूनोत्तर पावसाचा 327 हेक्टरला तडाखा; नाशिक तालुक्यात सर्वाधिक 188 हेक्टरचे नुकसान

Latest Nashik News : नाशिक व दिंडोरी तालुक्यातील द्राक्षबागांसह तब्बल ३२७ हेक्टरवरील भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे.
Nashik Unseasonal Rain Damage
Nashik Rain Damage esakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यात सलग दोन दिवस पडलेल्या मॉन्सूनोत्तर अनपेक्षित पावसामुळे नाशिक व दिंडोरी तालुक्यातील द्राक्षबागांसह तब्बल ३२७ हेक्टरवरील भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात या नुकसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील ६३ गावांमधील ६७५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची यात नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता. ४) व गुरुवारी (ता. ५) मॉन्सूनोत्तर अनपेक्षित पावसाने अचानकपणे हजेरी लावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com