Nashik Pothole Issue: नाशिकमध्ये खड्डेबळी! कुंभमेळामंत्र्यांसह आयुक्तांना घेरलं; पीडितांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत अन् मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार मंत्री महाजन

MNS Protests Over Nashik Pothole Accidents: या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत, एका पीडिताच्या पत्नीला नोकरी आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासन उचलण्याची घोषणा केली.
Nashik Pothole Issue

Nashik Pothole Issue

esakal

Updated on

नाशिक: पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांचा मृत्यू होत असताना महापालिका प्रशासन सुस्तपणे वागत असल्याचा आरोप करत मनसेकडून करण्यात आला. शुक्रवारी (ता. ३१) महापालिका मुख्यालयात आक्रमक आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com