

Prithviraj Chavan
esakal
नाशिक: नाशिकमधील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, आतापर्यंत खड्ड्यांमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. हा प्रश्न नाशिककरांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असल्याने नागरिकांनी आता जनआंदोलन उभारावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.