Nashik Potholes: नाशिक खड्ड्यात! रस्ताच दिसेना, मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत; खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी

Nashik Roads Turn Hazardous During Monsoon: एमजीएनएल पाइप रस्ता, विधाते नगर, रवीशंकर मार्ग, वडाळा गाव, दत्त मंदिर रस्ता आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Nashik Potholes

Nashik Potholes

esakal

Updated on

नाशिक: शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना दररोज वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे खड्क्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत. एमजीएनएल पाइप रस्ता, विधाते नगर, रवीशंकर मार्ग, वडाळा गाव तसेच दत्त मंदिर रस्ता आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com