Toor Dal Rates
Toor Dal RatesSakal

Nashik Toor Dal Rate Hike : महिनाभरातच तूरडाळीचे भाव 25 रुपयाने वाढले; सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा

Toor Dal Rate Hike : आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे तूरडाळ होय. तूर डाळीचे वरण याशिवाय अनेकांचे जेवण अपूर्ण असते.
Published on

Nashik Toor Dal Rate Hike : आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे तूरडाळ होय. तूर डाळीचे वरण याशिवाय अनेकांचे जेवण अपूर्ण असते. तूर डाळीचेच भाव वाढले की किचनचे बजेट बिघडते. मागील महिन्यात १६० रुपये प्रतिकिलोने मिळणारी तूरडाळ ही आजच्या घडीला १८० रुपये होऊन अधिक किमतीला बाजारात किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. अगदी एका महिन्यातच तूरडाळीचे भाव २५ रुपयाने वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे. (price of toor dal is increased by 25 rupees )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com