.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाच्या आगमनास नाशिक आणि पुणेरी ढोल पथक सज्ज झाले आहेत. बाप्पाच्या मुख दर्शनापासून ढोल पथकांचा दणदणाट सुरू झाला आहे. डीजेवरील बंदीने पारंपरिक ढोल पथकांना सुगीचे दिवस आले आहे. शहरासह पर राज्यातून मागणी वाढल्याचे पथकाच्या प्रमुखांकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवाची सुरवात शनिवार(ता.७) पासून होणार आहे. आगमन आणि विसर्जन दोन्हीही वाजत गाजत होते. ढोल पथकांसह डीजेचा वापर मिरवणुकींमध्ये केला जातो. (Puneri Dhol ready for Bappa arrival)