An inmate who participated as a radio jockey in the prison radio community.esakal
नाशिक
Radio Community in Prison : आता सर्व कारागृहांमध्ये रेडिओ कम्युनिटी! बंदी कैद्यांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी उपक्रम
Nashik News : राज्यातील नागपूर, येरवडा, नाशिक, कोल्हापूर या मध्यवर्ती कारागृहांमध्ये यापूर्वीच कम्युनिटी रेडिओ उपक्रम कार्यान्वित झाला आहे.
नाशिक : राज्यातील सर्व कारागृहांमध्ये बंदी कैद्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कम्युनिटी रेडिओ उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील नागपूर, येरवडा, नाशिक, कोल्हापूर या मध्यवर्ती कारागृहांमध्ये यापूर्वीच कम्युनिटी रेडिओ उपक्रम कार्यान्वित झाला आहे. (Radio Community in all prisons now)

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)