NMC News : खासगी एजन्सीकडून मिळकतींचे सर्वेक्षण; 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Latest Nashik News : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने विविध कर विभागाने मिळकतींचे सर्वेक्षण करून देयकांचे वाटप करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली आहे.
Nashik NMC
Nashik NMCesakal
Updated on

नाशिक : महापालिकेच्या महसुलात वाढ करण्याबरोबरच शंभर टक्के मालमत्ता कराची देयके ग्राहकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने महापालिकेच्या विविध कर विभागाने मिळकत सर्वेक्षण करण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्त केली असून दोन दिवसात दोन हजार मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. महापालिका हद्दीत ५ लाख ३४ हजार ८५१ मिळकती असल्याची नोंद असली तरी शंभर टक्के मिळकतींची नोंद होणे अपेक्षित असून या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने विविध कर विभागाने मिळकतींचे सर्वेक्षण करून देयकांचे वाटप करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com