
सातपूर : नाशिक प्रादेशिक भविष्यनिर्वाह निधी कार्यालय एक लाख ५३ हजार ८७० निवृत्तिवेतनधारकांना सेवा पुरवते, जे निवृत्तिवेतनधारकांच्या संख्येच्या बाबतीत भारतातील दुसरे सर्वांत मोठे कार्यालय बनले आहे, अशी माहिती आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.