.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
NMC News : केजी- टू- पीजी संकल्पनेचा वाढता प्रभाव व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे पाल्यांना टाकण्याचा पालकांचा वाढता कल असल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या अंगणवाड्यांवर झाला आहे. यामुळे दीड हजारापर्यंत पटसंख्या असलेल्या ३१ अंगणवाड्यांचे समायोजन करण्यात आले आहे. वयाच्या पाचव्या वर्षानंतर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू होत असला तरी हल्लीच्या काळामध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यापासूनच मुलांचा शैक्षणिक प्रवास सुरू होतो. (Result of decrease in number of adjustment folds of 31 Anganwadis of Municipal Corporation )