Nashik Ring Road : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक रिंगरोडचा मार्ग मोकळा! पॅकेज-5 साठी जमीन हस्तांतरणाला शासनाची मंजुरी, वाहतूक कोंडी सुटण्यास होणार मदत

Nashik Ring Road Package 5 gets government approval : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रिंगरोडच्या पॅकेज-५ ला गती मिळणार आहे. कारागृहाच्या ताब्यातील १.२३८ हेक्टर जमीन महामंडळाकडे हस्तांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
Nashik Ring Road latest update

Nashik Ring Road latest update

esakal

Updated on

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पाला गती देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला (Nashik Ring Road) आहे. रिंगरोडच्या पॅकेज-५साठी बाधित होणारी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या ताब्यातील १.२३८ हेक्टर (सुमारे तीन एकर) जमीन महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यास गृह विभागाने शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली. त्यामुळे या टप्प्यातील कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Samruddhi Mahamarg Update
Nashik Kumbh Mela
Nashik Potholes Issue
Kumbh Mela Scam
Marathi News Esakal
www.esakal.com