Nashik Family Court : कौटुंबिक न्यायालय स्थलांतरास विरोध

कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात सर्व पदाधिकारी व वकील संघाची बैठक झाली ; बार असोसिएशनच्या बैठकीत निषेध
Family Court
Family Courtsakal
Updated on

नाशिक रोड- नाशिक रोड येथील कौटुंबिक न्यायालयात यांच्यासाठी कायमस्वरूपी जागा मंजूर झाल्यावर हे न्यायालय नाशिक रोड येथून परस्पर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात स्थलांतरित करण्याविषयी हालचाली सुरू आहेत. या कटकारस्थानाविरुद्ध निषेध नोंदविण्यासाठी व चर्चा करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात शनिवारी (ता. २९) सर्व पदाधिकारी व वकील संघाची बैठक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com