SST points on the backdrop of assembly elections in the city.
SST points on the backdrop of assembly elections in the city.esakal

SAKAL Exclusive : ‘एसएसटी’ची ‘चोख’ नाकाबंदी; जिल्ह्यात 50, शहरात 11 ठिकाणी पॉइंट

Latest Nashik News : विधानसभा निवडणुकीदरम्यान अवैधरीत्या मद्यासह पैशांची वाहतूक रोखण्यासाठी मतदारसंघांच्या सीमांवर चोख नाकाबंदी करण्यात आलेली आहे.
Published on

नाशिक : विधानसभा निवडणुकीदरम्यान अवैधरीत्या मद्यासह पैशांची वाहतूक रोखण्यासाठी मतदारसंघांच्या सीमांवर चोख नाकाबंदी करण्यात आलेली आहे. शहरातील तीन आणि जिल्ह्यातील बारा मतदारसंघांत स्थिर सर्वेक्षण पथकाने (एसएसटी पॉइंट) ठिकाण निश्चित करीत नाकाबंदी केली आहे. दिवसरात्र खडा पहारा तैनात केला आहे. यामुळे गेल्या आठवड्यात २० लाखांची रोकड सातपूरच्या, तर जिल्ह्यात दुगाव फाट्यावर ३३ लाखांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. (road blockade of SST points in 50 district 11 places in city due to assembly election )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com