Nashik News : पावसामुळे बाजार समितीकडे येणारे मार्ग बंद; शेतात पाणी साचले

Nashik : नाशिक बाजार समितीत लिलावासाठी आलेल्या पालेभाज्यांची आवक नेहमीच्या तुलनेत वीस ते पंचवीस टक्क्यांवर आली आहे.
Vegetables decreased in arrival on Monday.
Vegetables decreased in arrival on Monday.esakal
Updated on

Nashik News : सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. नाशिक बाजार समितीत लिलावासाठी आलेल्या पालेभाज्यांची आवक नेहमीच्या तुलनेत वीस ते पंचवीस टक्क्यांवर आली आहे. आवक घटल्याने पालेभाज्यांना बाजारभाव वधारले आहेत. शेतातील पालेभाज्या काढण्यास शेतमजूर सतत पाऊस सुरू असल्याने कामास तयार होत नाही. तसेच शेतात पाणी साचल्याने पालेभाज्या काढता येत नाही. (Roads leading to market committee closed due to rain )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com