SAKAL Special : चालता- बोलता! आप्पा-भाऊंची जोडी उमेदवारीने फोडली ?

SAKAL Special : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब गटाची कमान जिल्हाप्रमुख म्हणून विजय करंजकर, तर महानगरप्रमुख म्हणून सुधाकर बडगुजर यांनी हाती घेतली.
Vijay Karanjkar, Sudhakar Badgujar
Vijay Karanjkar, Sudhakar Badgujaresakal

आप्पा-भाऊंची जोडी उमेदवारीने फोडली ?

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब गटाची कमान जिल्हाप्रमुख म्हणून विजय करंजकर, तर महानगरप्रमुख म्हणून सुधाकर बडगुजर यांनी हाती घेतली. त्यानंतर ‘उबाठा’ गटाकडून झालेल्या प्रत्येक आंदोलन, पत्रकार परिषद अन्य कार्यक्रमांमध्ये ही जोडी दिसून येत असे.

मात्र नाशिक लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीतून विजय करंजकरांचे तिकीट कापले गेले अन् आक्रमक झालेल्या करंजकरांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांच्या शेजारी सुधाकर बडगुजर दिसले नाहीत, कारण ज्यांना उमेदवारी मिळाली त्या राजाभाऊ वाजेंच्या पत्रकार परिषदेला सुधाकर बडगुजर बसले होते.

उमेदवारीने आप्पा-भाऊंची जोडी फोडली, अशी चर्चा नेहमी या जोडीला एकत्र पाहणाऱ्या नाशिककरांमध्ये रंगू लागल्या आहेत.

(nashik SAKAL Special chalta bolta Did pair of Appa Bhau break candidacy marathi news)

Vijay Karanjkar, Sudhakar Badgujar
SAKAL Special : चालता-बोलता! म्हणून मी हेल्मेट घातले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com