Electric Shock Death : साकोरा हादरलं! वीज पंप सुरू करताना दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत; एकाच्या मुलीचं लग्न, तर दुसऱ्यानं यापूर्वीही सोसलेलं नियतीचं चक्र

Fatal Electric Shock Incident in Sakora Nashik : साकोरा (नाशिक) येथे पांझण नदीत वीजपंप सुरू करताना विजेचा धक्का बसून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
farmers electrocuted in Nashik Sakora village

farmers electrocuted in Nashik Sakora village

esakal

Updated on

साकोरा (नाशिक) : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना (electric shock death) घडली. पांझण नदीपात्रात विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या दोन कष्टाळू तरुण शेतकऱ्यांचा विजेचा तीव्र धक्का लागून जागीच मृत्यू झाला. शिरीष भगवान पठाडे (४२) आणि जगदीश तुकाराम खैरनार (३६) अशी या मृत शेतकऱ्यांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण साकोरा गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com