Road Accident on Sakri–Shirdi Highway
esakal
नाशिक : साक्री–शिर्डी महामार्गावर सुरू असलेली अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसून आज (मंगळवार) सकाळी साडेसातच्या सुमारास ढोलबारे गावाजवळ घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा प्रशासनाच्या (Road Accident on Sakri–Shirdi Highway) उदासिनतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.