Nashik Crime : पोलिसांचा मोठा छापा: १३ गोवंशीय जनावरांची सुटका; एका आरोपीला अटक

13 Cattle Rescued from Slaughter Shed near Solar Plant : नाशिक शहरातील गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सामनगाव येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १३ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
Crime
Crimesakal
Updated on

नाशिक: सामनगाव येथे पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १३ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने एकाला अटक केली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com