NMC Nashik
NMC Nashikesakal

NMC News : महापालिकेकडून 49 खेळाडूंना शिष्यवृत्ती; राष्ट्रीय 8, राज्यस्तरीय 41 खेळाडूंचा समावेश

Latest Nashik News : महापालिकेकडून राष्ट्रीय, राज्य पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी करणाऱ्या ४९ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
Published on

नाशिक : महापालिकेकडून राष्ट्रीय, राज्य पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी करणाऱ्या ४९ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्ती प्राप्त खेळाडूंमध्ये राष्‍ट्रीय आठ व राज्यस्तरीय ४१ खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रकातील पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. या निधीतून क्रिडा शिष्यवृत्ती दिली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com