Nashik Vidhan Sabha Election: जिल्ह्यात रंगणार बहुरंगी लढती! आज अर्जांची छाननी; 7 ठिकाणी चौरंगी, 4 तिरंगी, तर 4 दुरंगी लढती

Latest Vidhan Sabha Election News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरीच्या नाट्यमय घडामोडी घडल्याचे बघायला मिळाले.
Nashik Vidhan Sabha Election 2024
Nashik Vidhan Sabha Election 2024esakal
Updated on

नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरीच्या नाट्यमय घडामोडी घडल्याचे बघायला मिळाले. जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढती रंगणार असून, बागलाण, सिन्नर, निफाड व कळवण हे चार मतदारसंघ सोडले, तर उर्वरित ११ ठिकाणी बंडखोरी झाली. त्यामुळे सात ठिकाणी चौरंगी व चार ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, बुधवारी (ता. ३०) उमेदवारी अर्जांची छाननी व ४ नोव्हेंबरपर्यंतच्या माघारीनंतर अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होईल. (scrutiny of nomination papers and withdrawal till November 4 picture of final contest will be clear )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com