MUHS News : व्‍हॉट्‌सअँप, टेलिग्रामच्या हिस्‍ट्रीवरून शोध; आरोग्‍य विद्यापीठ पेपर फुटीप्रकरणी पोलिस तपासाला गती

Latest Nashik News : एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या पेपरफुटी प्रकरणाच्‍या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून तांत्रिक विश्‍लेषण केले जात आहे.
MUHS News
MUHS Newsesakal
Updated on

नाशिक : एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या पेपरफुटी प्रकरणाच्‍या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून तांत्रिक विश्‍लेषण केले जात आहे. यापूर्वी दाखल गुन्ह्यात व्‍हॉट्‌सअँप, टेलिग्रामच्‍या प्रशासनाशी संपर्क साधताना त्‍यांच्‍याकडून प्रश्‍निपत्रिका किती ठिकाणी फॉरवर्ड झाली आणि मूळ सुरुवात कुठून झाली, अशा सर्व ‘हिस्‍ट्री’ची माहिती मागविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com