Nashik News: मुलाला नोकरीचे आमिष दाखवून आईवर अत्याचार ; संशयित रवींद्र एरंडेला पोलिस कोठडी

121 Indecent Videos Found During Investigation: नाशिकच्या सातपूर परिसरात पत्रकार रवींद्र एरंडेवर महिलांवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचा संशय. पीडितेच्या मुलास नोकरीचे आमिष दाखवून केलेले अत्याचार उघड झाले.
Nashik News

Nashik News

esakal

Updated on

नाशिक: सातपूर परिसरात ‘सन्मान’जनक पत्रकाराची ओळख निर्माण करणाऱ्या रवींद्र एरंडे याने त्याच्याकडे खंडणी मागणाऱ्या संशयितांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी काही तासांत खंडणीखोरांना बेड्याही ठोकल्या. मात्र, त्यानंतर जे काही समोर आले, त्यामुळे पोलिसच नव्हे, तर सातपूरकरांनाही धक्का बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com