Share Market Loss: शेअर मार्केटमध्ये १५ लाख बुडाले त्यानं दुचाकीवर बसून स्वत:ला पेटवून घेतलं... उपचारादरम्यान मृत्यू

Nashik Investor’s Tragic End Due to Share Market Loss: शेअर बाजारातील १५ लाख रुपयांच्या तोट्यामुळे नैराश्यात गेलेल्या नाशिकमधील तरुणाने स्वतःला पेटवून घेतले. ९०% भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू.
A Nashik man, distressed over a 15 lakh share market loss, sets himself on fire. He suffered 90% burns and succumbed during treatment
A Nashik man, distressed over a 15 lakh share market loss, sets himself on fire. He suffered 90% burns and succumbed during treatmentesakal
Updated on

नाशिक: शेअर बाजारातील सततच्या तोट्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. ३० वर्षीय रवींद्र शिवाजी कोल्हे या युवकाने पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर भाजल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com