Nashik: नाशिक-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गाला गती प्रवास जलद; ३२ गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू

Nashik-Shirdi Double Railway Line Gets Momentum: नाशिक आणि शिर्डी या दोन प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या सुमारे ८० किलोमीटर लांबीच्या नवीन दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे.
Nashik

Nashik

esakal

Updated on

नाशिक: नाशिक आणि शिर्डी या राज्यातील दोन प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या नवीन दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. सुमारे ८० किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील ३२ गावांमध्ये भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. या मार्गामुळे नाशिक ते शिर्डी प्रवास अधिक जलद, सोईस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Railway Development Rahuri Shani Shingnapur Rail Line Land Acquisition Triggers Strong Farmers Opposition
Shirdi Market Murder: Police Uncover Fresh Leads in Woman's Killing Case
Dr. Sujay Vikhe Patil Assures Faster Completion of Ahmednagar–Savali Vihir Highway Project
New Pune–Shirdi Express on Track; Faster and Convenient Travel for Pilgrims
Marathi News Esakal
www.esakal.com