Nashik Shiv Jayanti : नाशिककरांनो लक्ष द्या! शिवजयंती मिरवणुकीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Traffic Diversion Announced for Shiv Jayanti Processions : मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.
Nashik Shiv Jayanti

Nashik Shiv Jayanti

sakal 

Updated on

नाशिक: गुरुवारी (ता.१९) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने शहरातून मुख्य मिरवणुकीसह उपनगरीय परिसरातही मिरवणुका निघतात. मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना पोलिस उपायुक्त किरीथिका सीएम., यांनी जारी करीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com