Nashik Agriculture : निफाडला 3 हजार 276 हेक्टरवर रब्बीची पेरणी; समाधानकारक पाऊस, वाढत्या थंडीने पिकांना संजीवनी

Latest Nashik News : निफाड तालुक्यात मागील वर्षी चौदा हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पीकांची पेरणी झाली होती.
Area sown to wheat.
Area sown to wheat.esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात मागील वर्षी चौदा हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पीकांची पेरणी झाली होती. यंदा, समाधानकारक पावसामुळे महिन्याभरातच तीन हजार हजार २७६ हेक्टरवर पीकपेरामध्ये वाढ झाली असून तालुक्यात सुमारे पंधरा हेक्टरवर रब्बी पिकांचा हंगाम बहरण्याची चिन्ह आहेत. यातच वाढती थंडी रब्बीच्या पिकांना संजीवनी ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com