
नाशिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात बारा मीटरच्या सात ई- बस दाखल झाल्या आहेत. ४४ आसनक्षमता असलेली ही बसगाडी नाशिक- बोरिवली मार्गावर धावणार आहे. नुकताच झालेल्या औपचारिक कार्यक्रमात प्रवासी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र ई- वाहन धोरण २०२१ नुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला ई- आणखी बस उपलब्ध झाल्या आहेत. ()