State Drama Competition : राज्य नाट्य स्पर्धा गुरुवारपासून; 27 नाटकांचे सादरीकरण

Latest Nashik News : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरीला गुरुवार (ता. २८)पासून प्रारंभ होत आहे.
State Drama Competition
State Drama Competitionesakal
Updated on

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरीला गुरुवार (ता. २८)पासून प्रारंभ होत आहे. २८ नोव्हेंबर ते २४ डिसेंबरपर्यंत एकूण २७ नाटकांचे सादरीकरण परशुराम साईकेडकर नाट्यगृहात सायंकाळी सातला होणार आहे. स्पर्धेचे उदघाटन गुरुवारी (ता. २८) सायंकाळी सहाला होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com