Balnatya Spardha
sakal
नाशिक: सलग विविध वयोगटांसाठी नाट्यस्पर्धा राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून, या सांस्कृतिक चळवळीमुळे उद्याचे समर्थ रंगभूमी कलाकार घडत आहेत, असे ठाम प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी केले.