
ओझर : जुनी पेंशन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (नविन) तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगरपरिषद / नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायती आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मुलभूत समस्या व मागण्या मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना ओझर नगर परिषदेचे आस्थापनेवरील कर्मचारी व अधिकारी सर्व बेमुदत संपावर गेले दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या संपामुळे ओझर शहरासह परिसरातील नागरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (strike of officers and employees continued on second day )