

Nashik News : जुना गंगापूर नाका परिसरात असलेल्या खासगी वसतीगृहात राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यांने राहत्या खोलीत गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (student took extreme step out of depression)