Surat-Chennai Highway : सुरत-चेन्नईचे काम वर्षभरापासून स्थगित; तालुक्यात 196 हेक्टर भूसंपादन रखडले

Latest Nashik News : जिल्ह्यातील पाच तालुक्यांना स्पर्श करणारा सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम वर्षभरापासून स्थगित आहे.
Surat Chennai Highway
Surat Chennai Highwayesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील पाच तालुक्यांना स्पर्श करणारा सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम वर्षभरापासून स्थगित आहे. त्या स्थितीत काम थांबविल्याने अधिकाऱ्यांनाही पुढील कार्यवाही करताना अडचण निर्माण झाली. केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेतून सुरत-चेन्नई हा एक हजार २७१ किलोमीटरचा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस प्रकल्प उभारण्याची घोषणा केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. हा महामार्ग महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांतून जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com