Sayaji Shinde: 'गिरीश महाजन तुमच्याशी दुश्मनी नाही पण..' तपोवनात सयाजी शिंदे भडकले, झाडे वाचवण्यासाठी कंबर कसली

Tapovan Tree-Cutting Controversy : नाशिकच्या तपोवनात झाडतोडीचा थरारक संघर्ष उफाळला; सयाजी शिंदेंच्या संतप्त भूमिकेमुळे आंदोलनाला नवे बळ मिळाले, विकासाच्या नावाखाली हिरवाईला गालबोट लावण्याच्या निर्णयावर नागरिकांकडून जोरदार विरोध
Sayaji Shinde

Sayaji Shinde

esakal

Updated on

नाशिक : पंचवटी तपोवनात कुंभमेळ्यासाठी साधू-संतांच्या निवास व्यवस्थेसाठी १,८२५ झाडे तोडण्याच्या निर्णयाला नाशिकमध्ये प्रचंड विरोध होत आहे. याच भागातील सुमारे ३५ एकर जागेवर नाशिक महानगरपालिकेने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी व सम्मेलन केंद्र (माईस हब) उभारण्यासाठी पक्के बांधकाम करण्याचे नियोजन केल्याची चर्चा आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे हजारो झाडे बळी जाणार असल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com