

TCS Employee Forced Conversion Case Nashik SIT Investigation Updates
esakal
Religious Conversion Investigation: नाशिक धर्मांतर प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता नशिला शीर खुर्मा आणि फेस स्कॅनचं प्रकरण पुढे येतंय. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी तिच्याशी मैत्री केली आणि ईदच्या दिवशी तौसीफ अत्तार याच्या घरी त्याला शीर खुर्मा खायला दिला.