Nashik Teacher Recruitment : शिक्षकांच्या कागदपत्रांची आज पडताळणी

Nashik News : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर एकूण ७८ उमेदाराची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Nashik Teacher Recruitment
Nashik Teacher Recruitmentesakal

Nashik News : जिल्हा परिषदेच्या शिक्षकभरतीकरिता पवित्र पोर्टलवर दिलेल्या ३२० पदांच्या जाहिरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर एकूण ७८ उमेदाराची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Teacher Recruitment Verification of teacher documents today)

या ७८ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी शुक्रवारी (ता. ५) केली जाणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयात एकूण सहा टेबलांवर ही पडताळणी होईल. (latest marathi news)

Nashik Teacher Recruitment
Nashik Police Recruitment : पुरुषांचा 41 तर, महिलांचा 39 ‘कटऑफ’! प्रवर्गनिहाय कटऑफ जाहीर

प्रसिद्ध गुणवत्तायादीतील उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेल्या कागदपत्रानुसार मूळ कागदपत्रांची तपासणी पडताळणीसाठी हजर राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

Nashik Teacher Recruitment
Nashik ART HIV Centre : सर्वाधिक HIV उपचार नाशिक एआरटीत! राज्यात अव्वल; 22 गर्भवतींची प्रसुती मात्र बालक अबाधित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com