Crime News : नाशिकमध्ये चोरीच्या ४२ घटनांची नोंद; १५ दिवसात ३५ लाखांचा मुद्देमाल लांबवला

Rising Crime in Nashik : नाशिक शहरात गेल्या १५ दिवसांत चोरी आणि घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, चोरट्यांनी सुमारे ३५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे
Crime
Crimesakal
Updated on

नाशिक: बंद घराला दिसले कुलूप की तोड, असाच एककलमी फंडा गेल्या १५ दिवसांमध्ये दिसून आला आहे. चोरट्यांनी शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला असून, स्मार्ट पोलिस यंत्रणा मात्र सपशेल अपयशी ठरली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये शहरात ४२ घरफोड्या-चोरी-जबरी चोरीच्या घटना घडल्या असून, यात चोरट्यांनी ३५ लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. व्हिज्युअल पोलिसिंगवर चोरटे वरचढ झाले असून, शहर पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com