Ganga Godavari Maha Aarti : नाशिकमध्ये आज गंगा-गोदावरी महाआरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा, वाहतुकीत मोठे बदल

Traffic Restrictions Announced for Ganga Godavari Maha Aarti : वाहनचालकांनी बंद असलेल्या मार्गांचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस आयुक्तालयाने केले आहे.
Ganga Godavari Maha Aarti Nashik traffic plan

Ganga Godavari Maha Aarti Nashik traffic plan

esakal

Updated on

नाशिक : गोदाघाटावर बुधवारी (ता. ६) सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गंगा गोदावरी महाआरतीचे आयोजन करण्यात (Nashik traffic advisory for Maha Aarti) आले आहे. या अनुषंगाने शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक वाहतूक नियोजन केले असून, गोदाघाट परिसर ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर केला आहे. वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात बदल केले असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com