Nashik News : नाशिकमध्ये २ महिन्यात २५० झाडं कोसळली! प्रशासनाचा गाफीलपणा?
Tree Falls on Parked Car in Govindnagar : गोविंदनगर-उंटवाडी मार्गावर मुसळधार पावसात उभ्या असलेल्या चारचाकीवर झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे नुकसान झाले.
जुने नाशिक- सात दिवसांत शहरात आठ वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी (ता. ७) सायंकाळी गोविंदनगर ते उंटवाडी मार्गावर उभ्या चारचाकीवर अचानक वृक्ष कोसळण्याची घटना घडली.