Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्‍वर व्हावा धार्मिक कॉरिडॉर; कुंभमेळ्याच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Latest Nashik News : नाशिकला ‘धार्मिक हब’ म्हणून विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १७) सिंहस्थ कुंभमेळा तयारीबाबत झालेल्या पहिल्याच बैठकीत केल्या.
nashik kumbhmela
nashik kumbhmelaesakal
Updated on

नाशिक : नाशिकमध्ये २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक-त्र्यंबकेश्वर या धार्मिक कॉरिडॉरची निर्मिती करून नाशिकला ‘धार्मिक हब’ म्हणून विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १७) सिंहस्थ कुंभमेळा तयारीबाबत झालेल्या पहिल्याच बैठकीत केल्या. कुंभमेळ्यानिमित्ताने शहराकडे येणारे रस्ते रुंद करताना सिमेंट कााँक्रिटचे आणि इगतपुरी ते त्र्यंबकेश्‍वरदरम्यानचा रस्ता चौपदरी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com