Kumbh Mela Safety : नाशिक कुंभमेळ्यापूर्वी त्र्यंबकेश्वरच्या जमिनीखाली नेमकं काय घडतंय? सलग ३ महिने २४ तास 'या' हालचालींवर विशेष नजर!

Trimbakeshwar Seismic Study : ७५० किमी परिघात चार अत्याधुनिक यंत्रे तैनात; कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा वैज्ञानिक निर्णय!
Speed up in preparations for Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela.

Speed up in preparations for Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela.

Sakal

Updated on: 

नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आगामी २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची प्रशासकीय तयारी आता युद्धपातळीवर सुरू झाली आहे. या महापर्वासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक, साधू-महंत आणि पर्यटक दाखल होणार असल्याने भाविकांची आणि उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांची सुरक्षा सर्वोच्च स्थानी ठेवण्यात आली आहे.

Loading content, please wait...