Nashik Central Vidhan Sabha Election: काँग्रेसअंतर्गत बंडखोरांच्या तलवारी म्यान; मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारांच्या समजुती

Latest Vidhan Sabha Election News : जिल्ह्यातील काँग्रेसअंतर्गत झालेली बंडखोरी शमविण्यात महाविकास आघाडीला अखेरच्या क्षणी यश आले आहे.
Nashik Vidhan Sabha
Nashik Vidhan Sabha Electionesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील काँग्रेसअंतर्गत झालेली बंडखोरी शमविण्यात महाविकास आघाडीला अखेरच्या क्षणी यश आले आहे. नाशिक मध्य मतदारसंघातील बंडखोर डॉ. हेमलता पाटील यांच्या माघारीचे नाट्य अखेरपर्यंत रंगले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी माघार घेतल्याने नाशिक मध्य महाविकास आघाडीतील तिढा सुटला. (Under of rebels under Congress Mallikarjun Kharge Uddhav Thackeray views on candidates )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com