
नाशिक : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससह विरोधकांनी संविधान बदलणार असल्याचे नरेटिव्ह पसरविले होते. त्याचा फटका भाजपाला महाराष्ट्रात बसला परंतु त्याची पुर्नरावृत्ती आता होणार नाही. उलट काँग्रेस पक्षानेच संविधानाचा अवमान केला असून, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अवमान केलाचा दावा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी केला. (Union Law Minister Kiren Rijiju claims that people will not be fooled by narrative in Lok Sabha election )