.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik News : गिरणा खोरे अतितुटीचे खोरे असताना, हक्काच्या नार पार योजनेतील पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी ‘कसमादे’सह खानदेश पेटला आहे. यापूर्वी उकाई धरण असो वा नर्मदा असो, आमच्यावर सातत्याने अन्याय झाला आहे. नार पार खोऱ्यातील हक्काचे कमीत कमी ३० टीएमसी पाणी मिळाले असते, तर गिरणा खोरे समृद्ध झाले असते. ही लढाई निवडणूक पार करण्यासाठी नसून आमच्या हक्कासाठी आहे. (Unmesh Patil statement of Determination of Aarpar battle for Nar Par )